Skip to Content

सरकारी योजना इंटरनेट कॅफे 🖥️

आपल्याकडे सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म भरले जातील , जर तुम्हाला सायबर कॅफेमध्ये येणे शक्य नसेल तर OTP द्वारे पण फॉर्म भरले जातील.

EPFO बद्दल माहिती

KNOWN UAN (UAN जाणून घेणे) 

UAN हे आधार कार्ड च्या साह्याने आपण जाणून घेऊ शकतो.


UAN ACTIVATION

2017 च्या नंतरचे EPFO कर्मचारी ह्यांचा 15 मार्च 2025 ही UAN चालू करून घेण्याची अंतिम तारीख  दिलेली आहे तरी सर्व PF कर्मचारी UAN हा आधार कार्ड च्या साह्याने चालू करून घेणे.

E-KYC (PASSBOOK,PAN, AADHAR CARD)

EPFO कर्मचाऱ्यांना प्रत्येक डॉक्युमेंट ची केवायसी करणे गरजेचे आहे त्यामुळेच पुढची कामे होतील. 

NOMINEE E-SIGN

EPFO कर्मचाऱ्यांना वारसदार लावणे व त्याची डिजिटली साइन करून घेणे. 

PROFILE UPDATE 

काही चुकीची माहिती असेल तर ती स्वतः PF कर्मचारी अपडेट करू शकतो 

  1. स्वतःच्या नावामध्ये बदल 
  2. जन्मतारीख मध्ये बदल 
  3. मोबाईल नंबर नवीन जोडणी 
  4. ई-मेल आयडी 
  5. पत्ता 
  6. प्रोफाइल फोटो 
  7. Date of Exist 


View Passbook 

UAN व पासवर्ड च साह्याने

 तुम्ही तुमचं पासबुक बघू शकता. 


BALANCE ENQUIRY MISS CALL SERVICES 

9966044425 ह्या नंबर ला misscall देऊन तुम्ही तुमचं ⚖️ Balance तपासू शकता. 


FORM 19

PF फॉर्म 19 म्हणजे काय? PF फॉर्म 19 हे आवश्यक डॉक्युमेंटेशन आहे जे कर्मचाऱ्याला त्यांच्या EPF अकाउंटचे पूर्ण आणि अंतिम सेटलमेंट हवे तेव्हा भरणे आणि सादर करणे आवश्यक आहे. जर तुम्ही कोणत्याही UAN शिवाय कर्मचारी असाल (युनिव्हर्सल अकाउंट नंबर), तर तुम्ही हा फॉर्म भरण्यास पात्र असाल.


FORM 31

नोकरी संपुष्टात आल्यास, कोणत्याही कारणास्तव, तुम्ही तुमचा ईपीएफ शिल्लक काढण्यासाठी फॉर्म ३१ वापरू शकता. वैद्यकीय उपचार किंवा शिक्षण खर्चासारख्या आंशिक पैसे काढण्यासाठी, फॉर्म ३१ वापरा. १० वर्षांच्या सेवेनंतर किंवा ५५ वर्षांच्या वयानंतर, तुमच्या संपूर्ण ईपीएफ शिल्लक रकमेच्या अंतिम सेटलमेंटसाठी फॉर्म ३१ वर जा.


FORM 10C

जेव्हा कर्मचारी कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत लाभ क्लेम करू इच्छितो, तेव्हा त्यांना ईपीएफ फॉर्म 10C पूर्ण करणे आवश्यक आहे. पेन्शन रकमेची विनंती करण्यासाठी, अर्जदारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरून सादर करणे आवश्यक आहे.


FORM 10D

फॉर्म 10D हा पेन्शन काढण्याचा फॉर्म आहे, जो निवृत्तीनंतर पूर्ण करणे आवश्यक आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने EPS अंतर्गत बचत केलेली रक्कम मंजूर करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.


FORM 20

ईपीएफ़ फॉर्म 20 म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ़) वरून पैसे काढण्यासाठी वापरला जाणारा फॉर्म. मृतक सदस्याच्या बाबतीत, नाबालिग सदस्याच्या बाबतीत किंवा मानसिक रूपाने आजारी असलेल्या सदस्याच्या बाबतीत हा फॉर्म वापरला जातो. 


अधिक माहितीसाठी व्हाट्सअप ला केव्हा इमेल ला मेसेज करा

निराधार मानधन योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाची खुशखबर !


शासनाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमांअर्तंगत राबविण्यात येणा-या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभार्थ्यांना ठराविक मानधन दरमहा अदा केले जाते. हे मानधन लाभार्थ्यांना तहसिल स्तरावरुन बँकेत पाठवून संबंधिताच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र आता शासनामार्फत सदर अर्थसहाय्याचे वितरण हे डी.बी.टी पोर्टलच्या माध्यमातून निराधारांच्या थेट खात्यात वर्ग केले जाणार आहे.


संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी यापूर्वी तहसिलच्या संजय गांधी योजना विभागामार्फत संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानूसार निधी दिला जात होता, त्यानंतर तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रकियेस विलंब होत होता. त्यामुळे वयोवृध्द लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकांत खेटे घालावे लागत होते. मात्र आता डी.बी.टी पोर्टल निराधारांचे अनुदान थेट बँक खात्यात मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबुन बँक कर्मचा-यांची कसरत थांबणार आहे.


त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया जालना जिल्हयातील सर्व 8 तालुक्यांतील संजय गांधी योजना विभागाकडून सुरु करण्यात आलेली आहे. याबाबत गावस्तरावरुन तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळविले जात आहे.

30 मे पर्यंत द्या कागदपत्रे, अन्यथा अनुदान अडकणार- संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनासंजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या 30 मे पर्यंत अदयावत आधारकार्ड व मोबाईल क्रमांक (बँकेशी संलग्न असलेले) तलाठी यांच्याकडे देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या मुदतीत आधारकार्ड व मोबाईल क्रमांक न देण्याच्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागेल.



ही कागदपत्रे द्यावी लागणार

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान आता डीबीटीमार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे. यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, अपडेट आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल क्रमांक.

आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे जाणार आहेत. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योनजेच्या लाभार्थ्यांचे दरमहा मानधन आता डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. संबधीत योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक गावातील तलाठ्याकडे किंवा प्रत्यक्ष तहसिल कार्यालयात उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे

PM  किसान योजना 

PM Kisan Samman Nidhi Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आत्तापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यत जमा झाले आहेत. 19 वा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, केंद्र सरकार फेब्रुवारीच्या अखेरीस पीम किसानचा 19 वा हप्ता जारी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि इतर विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी 24 फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळीच ते पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता वितरित करणार आहेत.

आधार लिंक 
DBT आधार सीडिंग म्हणजे, तुमचे आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी जोडणे. यामुळे, तुम्ही सरकारी योजनांमधून मिळणारे थेट लाभ हस्तांतरण (DBT) मिळवू शकता. DBT आधार सीडिंग करण्यासाठी, तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन संमती फॉर्म भरून द्यावा. बँक अधिकारी तुमची सत्यता पडताळल्यानंतर, तुमचा आधार तुमच्या खात्याशी जोडला जाईल. DBT आधार सीडिंगचे फायदे: तुमचे आधार आणि आर्थिक-संबंधित क्रियाकलापांमध्ये अखंड कनेक्शन तयार होतो.सरकारी योजनांमधून मिळणारे थेट लाभ हस्तांतरण (DBT) मिळवता येते.DBT म्हणजे काय? थेट लाभ हस्तांतरण (DBT) ही एक प्रमुख उपक्रम आहे.याद्वारे भारत सरकार लाभार्थीच्या बँक/पोस्टल खात्यात, शक्यतो आधारशी जोडलेले, थेट लाभ हस्तांतरित करण्याचे उद्दिष्ट ठेवते.

दुरुस्त पॅन कार्ड व नवीन पॅन कार्ड 


जुने पॅन कार्ड दुरुस्त करून भेटेल व नवीन पॅन कार्ड तीन दिवसाच्या आत भेटेल सरळ सुलभ सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत 

More details

शेतकरी ओळखपत्र

आपल्याकडे शेतकरी ओळखपत्र योग्य दरात काढून भेटेल.

फॉर्म 


आपल्याकडे सर्व प्रकारचे शासकीय व सरकारी फॉर्म भरले जातील त्याच प्रकारे  कॉलेज फॉर्म किंवा स्कॉलरशिप फॉर्म भरले जातील.

@सरकारी भरतीचे फॉर्म 

@स्कॉलरशिप फॉर्म 

@मान्यता प्राप्त विद्यापीठाचे एक्झाम फॉर्म 

@जात पडताळणी 

@ डिग्री प्रमाणपत्र 👇

     ( Rank certificate, medium certificate,Supplementary Convocation Degree Certificate, duplicate degree certificate,

Transcript, migration.)

शेतीविषयक फॉर्म


शेती विषयक सर्व फॉर्म भरले जातील. 


@ महाडीबीटी फार्मर 

@सातबारा उतारा 

@ ८ अ उतारा 

@ पिक विमा

Top questions answered

In this section, you can address common questions about our services and facilities efficiently.


Our cyber cafe specializes in high-speed internet access, gaming setups, and community events. We tailor our services to fit the unique needs of gamers and remote workers, helping them enjoy and succeed in a vibrant environment.

You can reach our customer support team by emailing sarkariyojana1771@gmail.com, only Message+91 7887303265, or using the live chat on our website. Our dedicated team is available 24/7 to assist with any inquiries or issues related to your gaming and internet needs.

We’re committed to providing a comfortable and enjoyable environment to ensure your satisfaction.

We offer a 30-day satisfaction guarantee for all services. If you are not satisfied with your experience, please let us know, and we will make it right.

Let's Connect

Get in touch with your customers to provide them with better service. You can modify the form fields to gather more precise information.

१०००+ सेवा उपलब्ध आहेत , योग्य दरात सुलभ वेळेत आपलं काम होईल , सायबर कॅफे मध्ये येण्याची गरज नाही घरबसल्या ओटीपी द्वारे सर्व कामे होतील .

Join us and enjoy a vibrant community space.

What you will enjoy

Wonderful experience

Quick support

Complete access

Contact Us Today